Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Wasteland Marathi Meaning

ओसाड, नापीक, नापीक जमीन, बंजर, बंजर जमीन, बनजर, बनजर जमीन, माळजमीन, माळरान, रान

Definition

खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन

Example

खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.