Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Waver Marathi Meaning

झिंगणे

Definition

वार्‍यामध्ये फडफड असा आवाज करून हलणे
वार्‍यावर इकडे-तिकडे हलणे
मादक पदार्थाच्या सेवनामुळे झोकांड्या खाणे वा तारेत येणे
पाण्याच्या लाटांमध्ये झोके घेत हलणे किंवा पुढे सरकणे
फडफड असा आवाज
हवेचा जोर, आघात इत्यादींमुळे पाण्याचे पृष्ठभागापासून काहीसे वर

Example

हिमालयावर भारताचा झेंडा फडकला
हरवीगार पिके वार्‍यावर डोलत होती.
समुद्रात बोटी हेलकावत होत्या
सकाळी कोंबडीच्या पंखांच्या फडफड आवाजाने मला जाग आली
समुद्राचे पाणी नेहमी उसळते.
विधानसभेत भगवा झेंडा फडकवला.
ते काही अंतरच चालून गेल्यावर तिची पावले डगमगू लागली.
मनाने दुर्ब