Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Wear Out Marathi Meaning

फुटणे

Definition

श्रमामुळे शरीरात शैथिल्य येणे
थकून जाणे
शरीर ढिले किंवा शिथिल झाल्यामुळे काम करण्यायोग्य न राहणे
मोहित किंवा चकित होऊन अचल होणे

Example

तो दिवसभर लाकडे फोडून दमला
दिवसभर मुलांच्या मागे धावून-धावून आई थकली.
म्हातारपणी शरीर थकते.
डोंगरदर्‍यांची नैसर्गिक छटा पाहून तो थक्क झाला.