Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Weekly Marathi Meaning

साप्ताहिक

Definition

आठवड्यासंबंधीचा
प्रत्येक आठवड्यात निघणारे नियतकालिक

Example

बँक आपल्या गुंतवणूकदारांना भारतीय शेअरबाजाराची माहिती देणारी एक साप्ताहिक पत्रिका विनामूल्य देते.
ज्योतिबांनी दीनबंधू नावाचे साप्ताहिक काढले.