Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Welding Marathi Meaning

झाळणी

Definition

धातूची भांडी इत्यादिकांस डाक लावून अग्निसंयोगाने सांधण्याची क्रिया
झाळण्याची मजूरी

Example

कढईचा तुटलेला कान झाळणी करून बसवला
मजूरी १०० रुपये झाळणावळ मागत आहे.