Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Welter Marathi Meaning

लोळणे

Definition

लोळण्याची क्रिया किंवा भाव
जमीन इत्यादीवर वरचे अंग खाली व खालचे वर होईल अशा तर्‍हेने गडबडणे

Example

मुलाचे मातीत लोळणे पाहून आई त्याच्यावर रागावली.
आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी लहान मुले जमीनवर लोळतात.