Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Whisper Marathi Meaning

कानगोष्ट, कानफुशी, कुजबुजणे, फुसफुसणे

Definition

बसक्या आवाजातील बोलण्याचा आवाज
हळूहळू बोलणे
कानात गुपचूपपणे हळूहळू काही सांगण्याची क्रिया

Example

कसली तरी कुजबूज ऐकू येत होती.
तो मित्राच्या कानात काहीतरी कुजबुजला
कुजबुज बंद करा आणि प्रश्न सोडवा.