Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Whistle Marathi Meaning

निसरणे, शिटी, शीळ, सरसरणे

Definition

फुंकून वाजवण्याचे साधन
ओठ आक्रसून तोंडावाटे वारे काढल्याने निघणारा ध्वनी
असा जोरदार किंवा मंद आवाजयुक्त शब्द जो वायू, वाफ इत्यादी बाहेर टाकल्याने येतो

Example

आपल्या सहकार्‍यांना बोलवण्यासाठी शिपायाने शिटी वाजवली.
शिटीचा आवाज ऐकून आम्ही सर्व त्याच्या कडे दवडलो
कुकरची शिटी ऐकून आई स्वयंपाकघराकडे वळली.