Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Wick Marathi Meaning

पोत, बत्ती, वात

Definition

जखम वगैरेतून पू इत्यादी काढण्यासाठी घालावयाची कापडाची चिंधी
दिव्यात लावायची कापसाची, सुताची पिळदार दोरी

Example

बत्ती भरणे हा प्रकार आता कालबाह्य झाला आहे.
संध्याकाळ होताच तिने तुळशीपाशी दिवा लावला.
दिवाळीच्या आधी आम्ही वाती वळून ठेवल्या.