Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Window Marathi Meaning

खिडकी, परसदरवाजा, परसदार

Definition

सार्वजनिक नसलेले वा फक्त महालात राहणार्‍यांना माहीत असलेले दार
उजेड वा वारा येण्यासाठी केलेली मोकळी जागा
घराच्या मागच्या बाजूस असलेले गुप्त द्वार

Example

शत्रू महालात शिरताच सर्व स्त्रिया व मुले चोरदरवाज्याने बाहेर पडले
या खोलीला एकच खिडकी आहे.
पोलिसांच्या येण्याची खबर ऐकताच मनोहर चोरदरवाजातून पळाला.

कोणीतरी गाडीच्या खिडकीची काच फोडली.