Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Woods Marathi Meaning

अरण्य, जंगल, वन

Definition

जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण
मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती

Example

हे रान अनेक वन्य प्राण्यांनी भरलेले आहे
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.