Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

World Marathi Meaning

अरत्र, इहलोक, जग, जगत, त्रिभुवन, दुनिया, ब्रह्मांड, भवसागर, भूलोक, मनुष्यलोक, मर्त्यलोक, मानव, मानवजात, मृत्युलोक, विश्व, सृष्टी

Definition

सूर्याभोवती फिरणारा खगोलीय पिंड
या जगाशी संबंधित असणारा
जेथे जीवमात्र राहत असलेला तो लोक
ग्रह, तारे, नक्षत्र इत्यादींनी युक्त असे अनंत चराचर
ज्याला कीर्ती लाभली आहे असा
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ
स्वतःला वा स्वकीयांना वगळून जगात राहणारे लोक
जगण्याचा व्यापार
आख्खी

Example

पृथ्वी हा एक ग्रह आहे.
संत ऐहिक सुखाला महत्त्व देत नाहीत.
जन्मलेल्या जीवाला एक दिवस हे जग सोडून जावे लागते.
ब्रह्मांडाचे रहस्य अजूनही पुरते उलगडलेले नाही
लता मंगेशकर एक प्रसिद्ध गा