Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Worship Marathi Meaning

अर्चणे, अर्चन करणे, पुजणे, पूजन करणे, पूजा करणे, भक्ती

Definition

चांगल्या कार्याबद्दल एखाद्याला दिला जाणारा मान
देवदेवतांविषयी किंवा ईश्वराविषयी असणारे प्रेम
महान असण्याची स्थिती
गंध, फूले, नैवेद्य इत्यादींच्या साहाय्याने उपास्य देवतेची केलेली आराधना
देवाला प्रसन्न करण्यासाठी देवाची गंध,फूले,नैवेद्य इत्यादींनी उपासना करणे
प्रतिष्ठित असण्याचा भाव
एखाद्या गोष्टीचे

Example

अडचणीतही चांगले काम केल्यामुळे आम्ही त्याचा सत्कार केला
नामदेवांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने नैवेद्य खाल्ला
त्यांची महत्ता त्यांच्या कार्याने सिद्ध होते.
मी देवाची पूजा केल्यावरच अन्नग्रहण करतो
आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी