Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Wring Marathi Meaning

पिळणे

Definition

एकदम किंवा हिसका देऊन वळवणे
मुरगाळण्याची क्रिया
दोरी इत्यादीत असलेली मुरड
आमांशादी विकाराने आतडी पिळवटल्यासारखी होऊन पोटात होणारी व्यथा

Example

मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले
कोणाचा हात मुरगाळणे बरे नव्हे.
सुंभ जळला तरी पीळ जात नाही.
त्याला अचानक मुरड्याचा त्रास होऊ लागला.