Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Writing Style Marathi Meaning

लेखनशैली

Definition

एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार
लेखकाचे भाषेच्या वापरासंबंधीचे वैशिष्ट्य दर्शवणारा वाक्यरचनेचा विशेष
अक्षर काढण्याची पद्धत

Example

न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला./तू पत्रातला मजकूर वाचलास का?
प्रत्येक लेखकाची स्वतःची विशिष्ट लेखनशैली असते
त्याचे अक्षर फारच वाईट आहे
प्राचीन लिखितांचा अभ्यास करण्याची त्या खूप आवड आहे.