Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Yawn Marathi Meaning

जांभई

Definition

निद्रा,आळस इत्यादींमुळे तोंड पसरून निघणारा दीर्घ श्वास
झोपेमुळे डोळे मिटायला लागणे
किंचित झोप
निद्रा,आळस इत्यादींमुळे तोंड पसरून दीर्घ श्वास सोडणे

Example

बुवांचे रटाळ बोलणे ऐकून पोरे जांभई देऊ लागली
रटाळ व्याख्यान ऐकताना कुणीही पेंगेल
आज वर्गात मंजू खूप जांभई देत होती.