Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Yogi Marathi Meaning

योगी

Definition


गोरखपंथी साधू
स्वस्वरूपाचे खरे ज्ञान असणारी व्यक्ती
योगशास्त्रात निपुण असलेली व्यक्ती

Example


आमच्या गावात एक मोठे योगी आले आहेत.
मोठ-मोठे आत्मज्ञानीदेखील ईश्वराच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात.
योगी योगसाधना करत आहे./ त्या शिळेवर एक योगी समाधी लावून बसलेला होता.