Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Youth Marathi Meaning

उमेद, उमेदीचा काळ, जवानी, ज्वानी, तरुण, तरुणपण, तारुण्य, युवक, युवा, यौवन, यौवनकाळ

Definition

बाल्यावस्था व प्रौढावस्थेच्या मधली अवस्था
बाल्यावस्था व प्रौढावस्थेच्या मधला काळ

Example

अनेक साहित्यिकांनी तारुण्याचे प्रशंसांपर वर्णन केले आहेत.
त्याने आपले तारुण्य नाशाखोरीत घालवले.